Home महाराष्ट्र महसूल कर्मचाऱ्यांची सभा रविवारी

महसूल कर्मचाऱ्यांची सभा रविवारी

0

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेची (अंशदान निवृत्ती वेतन योजना)सभा येत्या रविवारी (ता.३) सुभाष बगीच्यात सकाळी ११ आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत अंशदान निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस) बंद करून जुनीच पेंशन योजना लागू करण्यावर सभेत चर्चा करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व सभासदांनी न चुकता सभेला पांढऱ्या ड्रेसमध्ये वेळेवर हजर राहण्याचे आवाहन महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version