Home महाराष्ट्र भाजप सरकारने पावसाळी अधिवेशन देत हिवाळी अधिवेशन नागपूरचे हिरावले

भाजप सरकारने पावसाळी अधिवेशन देत हिवाळी अधिवेशन नागपूरचे हिरावले

0

नागपूर, दि. 20 : राष्ट्रगीताने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. पुढील हिवाळी अधिवेशन 19 नाव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.दरवर्षी नागपूरात होणारे हिवाळी अधिवेशन यावेळी भाजप सरकारने नागपूरपासून हिरावत यादरम्यान होणारे मोर्चे धरणे व विदर्भाच्या मु्द्याकडे दुर्लक्ष केले.जेव्हा की नागपूरात यावेळी मुंबईत पावसाची स्थिती बघून घेण्यात आलेले पावसाळी अधिवेशन सुध्दा विदर्भासाठी पाहिजे तसे लाभदायक राहिलेले नाही.पुढच्या लोकसभा निवडणुका बघून हे अधिवेशन मुंबईत घेण्याची तयारी सरकारने केली आहे.

Exit mobile version