Home महाराष्ट्र भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन नांदेडात

भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन नांदेडात

0

नांदेड,दि.१७: भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन २२ व २३ डिसेंबर रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय भवसार चौक नांदेड येथे शनिवार (दि.२२) सकाळी १०.३० वाजता होणार आहे.उद्घाटक म्हणून प्रा.श्रावण देवरे तर अध्यक्षस्थानी डॉ. मनराज शास्त्री हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून हरिभाऊ राठोड, चंद्रशेखर यादव, अरqवद माळी, प्रा. गुरदयाल qसग, बालाजी qशदे, डॉ. दिनेशqसग, अशोक बसोत्रा, प्रकाशअण्णा शेंडगे, राम कृष्णया, प्रा.सुशिलाताई मोगळे, राजबीरqसग, डॉ. जगदीश राकेश उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष बालाजी इबीतदार, तर संयोजक समितीच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र जायस्वाल हे राहतील. रविवार (दि.२३) समारोप सत्रच्या अध्यक्षस्थानी बीपीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी. माचनवार राहणार आहेत. भूमिकेत डॉ. मनरामशास्त्री तर प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रशेखर कुमार, राजबीर qसग, अजय सिन्हा, विलास काळे, ज्ञानेश्वर गोरे, इंजि.संजयकुमार धनीप्रसाद तर सहभागी वक्त्यामध्ये यशवंत साहरे, शुभांगी घाटोळ, वसंत हारकळ, ईश्वर मोरे, पार्थीकर, दीपक उलेमाले, अरqवद राठोड, दिगंबर लोहार, आनंद चौधरी, अर्चना सुतार, हरिहर वंजे, वैशाली नेवासे, मंगेश सुवर्णकार, इंजि.संजय नासरे, बालाजी मुंडे, भानुदास केळझरकर बर्डे आदि उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version