34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Vidharbha NEWS

आसलपाणी मतदान केंंद्रावरील दारुच्या नशेतील कर्मचार्यांना हटवले,अधिकार्यांची माहिती देण्यास टाळाटाळ

गोंदिया,दि.१९- तिरोडा विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील आसलपाणी येथील बुथ क्रमांक २२७ मतदान बूथवर पोलिग पार्टीतील 2 कर्मचारी दारू ढोसून मतदारांशी असभ्य वर्तणूक...

Maharashtra

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातदुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३२.३६% मतदान

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी...

Marathwada

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती

नांदेड दि. १९ :  मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उप‍क्रम राबविण्‍यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल...

Political News

नारायण राणेंना तिकीट मिळताच शिंदे गटात राजीनामा सत्र सुरू…

तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघ अखेर भाजपने बळकावला शिंदे गटाच्या हाती आले धुपाटणे रत्नागिरी::-रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री...

भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे ‘तुझे माझे जमेना’!

* पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन मात्र बूथ कार्यकर्ते संभ्रमात गोंदिया - भंडारा - गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा १७ एप्रिल रोजी सायंकाळी थंडावलेअसून उद्या १९ एप्रिलला मतदान...

FEATURED NEWS

- Advertisement -

Stay Connected

470FansLike
746FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Hindi News

यशोगाथा

Crime News

आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई, दि. १९ : केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातून कार्यरत आंतरराज्यीय अमली पदार्थाचे रॅकेट उघड झाले असून त्यांच्यावर...

कर्जाला कंटाळून पती पत्नीची चोरखमारा जलाशयात उडी घेत आत्महत्या

गोंदिया,दि.१९- तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशयात कर्जाला कंटाळून पती पत्नींनी उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज लोकसभेच्या पहिल्या टप्यातील मतदानाच्या दिवशी(दि.१९)घडली.तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील मुनेश्वर...

कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण

नागपूर : बहिणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याने चार साथीदारांच्या मदतीने युवतीच्या भावाचे कारमध्ये कोंबून अपहरण केले. त्याला मध्यप्रदेशात नेऊन ठार करण्याचा...

पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यास अटक…हत्येचा गुन्हा दाखल

२५ एप्रिल पर्यंत कोठडी...आणखी दोघांचा शोध सुरू आकोट:-गुन्ह्याच्या तपासात पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयीतास संबंधित पोलिसांनी जबर मारहाण केल्याने झालेल्या त्याच्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षक तथा...

परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात, थोडक्यात बचावले

साकोली,दि.१७- माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी (दि. १७ एप्रिल) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisment

Educational

Sports

Employment

Advertisment

देश - विदेश

दुबईत पावसाचे थैमान, शाळा बंद, विमानतळ बंद,कार गेल्या वाहून

दुबई झाली तुंबई, वाळवंटात आला पूर! आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात;वाहतूक विस्कळीत वर्षभरातील पाऊस झाला एकाच दिवसात तर दुबईतील पुराच्या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर झाले व्हायरल दुबई:-पश्चिम आशियातील देश...

UPSC नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी,गोरेगावची काजल व गोंदियाच्या युगलचे यश

नवी दिल्‍ली, 17: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश...

छत्तीसगढ़ के कांकेर में मुठभेड़, 25 लाख का इनामी कमांडर शंकर राव सहित 18 नक्सली मारे गए

कांकेर। कांकेर जिले में लोकसभा चुनाव की वोटिंग से पहले थाना छोटेबेटिया क्षेत्रांतर्गत बिनागुंडा एवं कोरोनार के मध्य हापाटोला के जंगल (थाना छोटेबेटिया लगभग 14-15...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे सादर केलेल्या डी.एस्सी प्रबंधाचा शताब्दी सोहळा

लंडन येथे पार पडली ‘शाश्वतता, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संग्रहालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा...

साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

मुंबई (प्रतिनिधी): गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर...

Recent Comments

- Advertisement -