
गोंदिया,दि.08 :- गोंदिया बल्लारशा रेल्वेमार्वावरील नागझिरा व्य़ाघ्र प्रकल्पातून जात असलेल्या रेल्वेमार्गावर आज सोमवारला सकाळी 6 वाजेच्या सुमारास रेल्वेगाडीच्या ध़डकेने ६ महिण्याचा वाघाच्या बछळ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नागझिरा व्याघ्र प्रकलपातील टि १४ वाघिणीचे तिन बछळे आणि वाघिन रेल्वे रुळ ओलांडत असताना ही घटना घडली घटना.सदर मालगागडी बल्लारशाकडून गोंदियाच्या दिशेने येत असताना ही घटना घडली.घटनास्थळी वन्यजीव वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.





