39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home शैक्षणिक तायक्वांडो स्पर्धेत प्रोग्रेसिव्हचे यश

तायक्वांडो स्पर्धेत प्रोग्रेसिव्हचे यश

0
29

blank

गोंदिया ,दि.१५:: तालुकास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेच्या १४ वर्ष वयोगटातील चमूने प्रथम क्रमांक पटकाविला. या चमूत साहिल ब्राम्हणकर, प्रांजल शेंडे, स्वाती रहांगडाले, अनुराग चुटे यांचा समावेश होता. १७ वर्ष वयोगटात श्रेया गजभिये प्रथम, तमन्ना सहारे व ट्विंकल बिसेन द्वितीय तर श्रेजल तुरकर तृतीय राहीली. सदर विद्यार्थ्यांना क्रीडा विभागातर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर विद्यार्थ्यांचे कौतूक पंकज कटकवार, सचिव एन.आर. कटकवार, शिक्षक ज्योती पहिरे, हेमा नायडू, पंकज खैरे, कोकाटे, थापा, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, आशा राव, विना कावडे, निधी व्यास, अभय गुरव, क्रिष्णा चव्हाण, विलास नागदेवे, अशिम पशिने, भाग्यश्री शर्मा, वर्षा सतदेवे, प्रमोद वाडी, सुषमा वर्षीकर, मीना सार्वे, दुर्गा रामटेककर, नगमा शाह, रुपकला रहांगडाले, उमेश पारधी यांनी कौतूक केले.

blank