35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ चिचगड येथे सिमेंट रोडचे उद्घाटन

चिचगड येथे सिमेंट रोडचे उद्घाटन

0
72

blank

चिचगड,दि.२८-चिचगड येथील बसस्थानक परिसरात सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य राधिकाताई धरमगुळे व सरपंच कल्पनाताई गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य द्वारकाप्रसाद धरमगुळे,संदीप कटकवार, ग्रामसेवक धुर्वे,रोजगार सेवक दिलीप बाटबर्वे,सतीश शहारे, विनोद गौर ,भुवन नरवरे,पोलीस पाटील जगदीश नरवरे,दुर्गेश कटकवार, डॉ.तुळशीनंदन व गावकरी उपस्थित होते. सदर रस्ता बांधकाम मग्रारोहयोतून करण्यात येत असून पाच लाख रुपये यावर खर्च होणार आहेत.

blank