35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home शैक्षणिक प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल वर्ग १२ वीचा निकाल १00 टक्के

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल वर्ग १२ वीचा निकाल १00 टक्के

0
37

blank

गोंदिया- श्रीमति उमादेवी बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल, गोंदिया शैक्षणिक वर्ष २0२१-२२ १२ वी सी. बी. एस. ई. बोर्डचा निकाल दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा १00 टक्के निकालाची परंपरा कायम ठेऊन जिल्हात नाव रोशन केले.
प्रतिभावन विद्यार्थी हर्ष राधेश्याम बोहरे ने ९७.४ टक्के गुण प्राप्त करून गोदिया जिल्ह्यात द्वितीय स्थान व शाळेत प्रथम स्थान प्राप्त करून विद्यालय ला गौरान्वित केले. त्याचप्रमाणे भावेश महेन्द्रनाथ रहांगडाले ९४.२ टक्के द्वितीय क्रमांक कनक राजकुमार रहांगडाले ९३.४ टक्के तृतीय क्रमांक प्राप्त केले तसेच शफक शेख ९0.८ टक्के, प्रितेश चन्द्रप्रकाश धकाते ९0.८ टक्के, कु. अनुश्री अरुण बालकर ९0.२ टक्के, राशी कैलाश अदानी ९0 टक्के, सेवक अविनाश ठाकूर ९0 टक्के आयुष्मान लाटसाहब सोनी ८८.६00३ वैभव दीपक कोटानले ८६.८0 टक्के, आयूष शर्मानक सहारे ८६.६0 टक्के, सौरभ विजय कुमार मेलेकर. ८६.२0 टक्के, मानसी हेमत शरणागत ८५.00 टक्के, आयुष भीमेन्द्र राहांगडाले ८४.६0 टक्केु, आयुषी सुशील यादव ८२.२0 टक्के, सर्मथ किरणकात देशमुख ८२.00टक्के, मानव अभिनव तराले ८१.६0 टक्के, आयुष आलोक कटकवार ८१.४0 टक्के घेऊन सफलता प्राप्त केल. संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, संस्था सचिव डॉ. निरज कटकवार व प्राचार्य ओ. टी. रहांगडाले, मीनाक्षी महापात्रा उत्तीर्ण विद्यार्थी- विद्याथीर्नी जा शुभेच्छा दिल्या प्राचार्य कुमुदिनी तवाहे, वाय. आशा राव, विकास पटले, रुपकला रहांगडाले, प्रमोद वाडी, स्मिता शुक्ला, जितेश रहांगडाले, सुनील कटरे, पूजा शर्मा, आचल मानकर, प्रशांत सारंगपुरे, हेमा नायडू, दानीश राठोड राहुल रामटेके, दिव्यांशू जैस्वाल यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या

blank