39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ आमगाव भाजप महिला आघाडीच्यावतीने पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

आमगाव भाजप महिला आघाडीच्यावतीने पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

0
24

blank

आमगाव,दि.18ः भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने आज(दि.18) पोलीस स्टेशनमध्ये रक्षा बंधन कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी महिला अध्यक्ष सुषमा तुलसीदास भुजाडे तसेच सुनंदा उके,तोषिका पटले, मोहिनी निबार्ते, अंजली जांभूळकर, शोभा मेश्राम, संगीता वाटकर या उपस्थित होत्या.

blank