35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News नक्षल पोलीस चकमकीत दोन महिला नक्षली ठार

नक्षल पोलीस चकमकीत दोन महिला नक्षली ठार

0
25
file photo

blank

गडचिरोली,दि.27ः -गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील एका कोटी कुंडुरवाही जंगलात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट करुन पोलीस पथकावर गोळीबार केल्याची घटना घडली.पोलिसांनीही तत्काळ दखल घेत नक्षल्यांना प्रतित्युतर दिले आहे.नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या या भूसुरुंग स्फोटात पोलीस जखमी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान या चकमकीत  दोन महीला माओवादी चकमकीत ठार झाल्याचे वृत्त आहे.त्यामध्ये रामको नरोटी या डीवीसी सदस्यासह शिल्पा धुव्रा या माओवादी महीलेचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे.

blank