42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home रोजगार/व्यापार उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागा

उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागा

0
154

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (७ जागा)

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, ३ वर्षांचा अनुभव किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (विद्युत) (५ जागा)

शैक्षणिक पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदविका किंवा समतुल्य, ३ वर्षांचा अनुभव किंवा विद्युत अभियांत्रिकी पदवी

मुलाखतीचा दिनांक : दि. २५ नोव्हेंबर २०२०

अधिक माहितीसाठी : www.umc.gov.in

blank