स्नेहल प्रशिक्षण संस्थेतर्फे परीक्षा

0
8

पुणे-स्नेहल महिला शिक्षण संस्था (हडपसर ) सरकारमान्य दरवर्षी प्रमाणे शिक्षक ट्रेनिंग कोर्स घेतात. आणि नियमाप्रमाणे ही महिला शिक्षण संस्था मार्च महिन्यात फायनल परीक्षा घेतली. ही संस्था गेली 35 वर्षापासून प्रामाणिक पणाने काम करत असते. यास संस्थेमधून मुली शिकून ट्रेनिंग पूर्ण करून बाहेर पडतात. त्यांचे उज्वल भविष्य पास झाल्यानंतर त्यांना शिक्षक होण्याची संधी मिळते. या अनेक मुली ट्रेनिंग पूर्ण करून चांगल्या प्रकारे परीक्षा पास होतात. आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आपले अस्तित्व निर्माण करतात.