Home Featured News दलितांच्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ हल्लाबोल महामोर्चा – चंद्रकांत हंडोरे

दलितांच्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ हल्लाबोल महामोर्चा – चंद्रकांत हंडोरे

0

मुंबई – महाराष्ट्रामध्ये दलितांवर होत असलेल्या कथित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामोर्चा 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथून निघणार आहे. बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्म निरपेक्षपणे लढणारी ‘भिमशक्ती’ ही संघटना आहे. तरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सुभाष भालेराव यांनी केले आहे.

Exit mobile version