Home राष्ट्रीय देश लालग्रहाच्या कक्षेत मंगळयानाची शंभरी!

लालग्रहाच्या कक्षेत मंगळयानाची शंभरी!

0

नवी दिल्ली – जगाला आचंबित करणार्‍या भारतीय मंगळयान मोहिमेतील मंगळयानाने शुक्रवारी या लाल ग्रहाच्या कक्षेत १०० दिवस पूर्ण केले. पीएसएलव्ही सी-२५ने प्रक्षेपित हे मंगळयान ९ महिन्यांच्या प्रवासानंतर गेल्या २४ सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत दाखल झाले होते.

Exit mobile version