37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय प्रशिक्षण सेल जिल्हा प्रमूख पदी भाजप नेते दीपक कदम यांची नियूक्ती

प्रशिक्षण सेल जिल्हा प्रमूख पदी भाजप नेते दीपक कदम यांची नियूक्ती

0
156

blank

गोंदिया,दि.07ःभारतीय जनता पक्षात संघटनात्मक विवीध पदावर जवाबदारी पार पाडणारे सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भाजप नेते दीपक कदम यांची प्रशिक्षण सेल  जिल्हा प्रमूख पदावर नियुक्ती भाजपा जिल्हा अध्यक्ष केशवभाऊ मानकर व बाळाभाऊ अंजनकर यांनी केली.

जिल्हय़ातून 10 वक्त्यांना प्रदेश कडूर वर्चुअल मिंटीगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल व नंतर हे वक्ते जिल्हय़ातील मंडळ निहाय 2 दिवसीय प्रशिक्षण वर्ग मध्ये मार्गदर्शन करणार.भाजप एक केडर पार्टी असून भाजपा एक विचार आहे.प्रशिक्षण वर्गामूळे पक्ष मजबूत होईल असा विश्वास दीपक कदम यांनी व्यक्त केला.

blank