39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय डॉ. नामदेवराव किरसान यांची गडचिरोली – चिमूर लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती

डॉ. नामदेवराव किरसान यांची गडचिरोली – चिमूर लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती

0
60

blank

गडचिरोली :: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणूक 2024 च्या कामाला लागले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने राज्यातील 48 ही लोकसभा क्षेत्राकरिता निरीक्षक आणि समनव्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रा करिता निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार नितीन राऊत तर समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निरीक्षक आणि समन्व्यकाच्या नियुक्ती सोबतच काँग्रेसने आता लोकसभेचे रनशिंग फुंकले आहे.

blank