गोंदिया शहर काँग्रेस अध्यक्षपदी योगेश (बापू)अग्रवाल

0
5

गोंदिया,दि.11– महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष  नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार गोंदिया शहर काँग्रेस कमिटी शहरअध्यक्ष पदी एड.योगेश बापु अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.