आमगाव पंसच्या सभापती योगिता पुंड तर उपसभापती पदी सुनंदा उके

0
359

आमगांव,दि.२०ः- आमगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणूकीत पंचायत समिती सभापती पदावर सौ. योगिताताई पुंड तर उपसभापती पदी सौ. सुनंदाताई उके यांची निवड करण्यात आली.आमगाव पंचायत समितीवर भाजपचेच वर्चस्व असून दोन्ही पदावर यावेळी भाजपने महिलांना सदस्यांना संधी दिली.