आयकॉन्‍स ऑफ भारत वास्‍तविक भारतीय यशस्‍वी गाथांना प्रशंसित करणारी एनडीटीव्‍हीवरील नवीन सिरीज

0
8

भारतभरातील लघु-उद्योजकांच्‍या यशस्‍वी गाथांना प्रशंसित करणारा शो लॉन्च करण्‍यासाठी IndianMoney.com चा भाग असलेल्‍या फ्रीडम अॅपचा एनडीटीव्‍हीसोबत सहयोग

५ जूनपासून एनडीटीव्‍ही इंडियावर

आजच फ्रीडम अॅपवर नोंदणी करा

मुंबई, जून 4, २०२२: फ्रीडम अॅपने (IndianMoney.com चा भाग) भारतीय शेतकरी, लघु-उद्योजक आणि गृहिणींच्‍या न ऐकण्‍यात आलेल्‍या यशस्‍वी गाथांना प्रशंसित करण्‍यासाठी एनडीटीव्‍ही नेटवर्कसोबत सहयोगाने अद्वितीय शो आयकॉन्‍स ऑफ भारतलॉन्च केला आहे. या व्‍यक्‍तींनी कदाचित सामान्‍य जीवन जगले असेल, पण त्‍यांच्‍या कौशल्‍यांना लाभदायी कृषी व व्‍यवसाय उद्यमांमध्‍ये बदलत असामान्‍य जीवन देखील जगले आहे.

आयकॉन्‍स ऑफ भारत (Icons of Bharat) ही टेलिव्हिजन सिरीज आहे, जी सर्वोत्तम भारत निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या वास्‍तविक कथांना प्रशंसित करेल. आम्‍ही उद्योजक व शेतकऱ्यांना सन्‍मानित करतो, ज्‍यांनी सर्व विषमतांवर मात करत आणि लघु व्‍यवसाय, त्‍यांच्‍या शेतीच्‍या माध्‍यमातून किंवा त्‍यांच्‍या घरांमधून स्‍वत:चा उदरनिर्वाह विकसित करत आर्थिक यश संपादित केले आहे.

१४ एपिसोड्सची ही सिरीज ५ जून २०२२ पासून दर रविववारी रात्री ९.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत एनडीटीव्‍ही इंडियावर प्रसारित होईल आणि एपिसोडचे पुनर्प्रसारण त्‍यानंतर येणाऱ्या शनिवारी रात्री ९.३० वाजता पाहता येईल.

आपण भारताच्‍या स्‍वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना एनडीटीव्‍ही इंडियाचा आयकॉन्‍स ऑफ भारतला स्‍वप्‍न पाहण्‍याचे धाडस केलेल्‍या व्‍यक्‍तींचे असाधारण धैर्य व प्रेरणेला प्रशंसित करणारा व्‍यासपीठ बनवण्‍याचा मनसुबा आहे.

ज्यालोकांनीत्यांच्याक्षेत्रातयशसंपादनकेलेआहेअशानिवडकविख्यातलोकांच्यायशोगाथादाखवूनलाखोभारतीयांनाआयकॉन्सऑफभारतप्रेरणादेऊइच्छिते. आमचे आयकॉन्‍स कृषी, होम बेकिंग, कँडल-मेंकिंग, चॉकलेट-मेकिंग, रिअल इस्‍टेट एजंट्स अशा विभिन्‍न क्षेत्रांमधील आहेत. या शोचा भारतीयांना माहिती देण्‍याचा मनसुबा आहे की कौशल्‍य संपादित करण्‍यासाठी पात्रता किंवा मोठ्या पदवीची गरज नाही, तर शिकण्‍याचे व कोणत्‍याही पूर्वग्रही विचारांना झुगारण्‍याचे मोठे स्‍वप्‍न महत्त्वाचे आहे.  श्री. सीएस सुधीर यांनी सुरू केलेल्‍या फ्रीडम अॅप सारख्‍या व्‍यासपीठांच्‍या माध्‍यमातून पसंतीचे कौशल्‍य आत्‍मसात करण्‍याची प्रक्रिया सुलभ करण्‍यात आली आहे आणि त्‍यासाठी आता फक्‍त व्‍यवसाय निर्माण करत जीवनामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याची जिद्द पाहिजे.

भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे आणि हे यश प्रत्येक उद्योजक आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रयत्‍नांमुळे शक्य झाले आहे,ज्यांनी अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी योगदान दिले. तथापि, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अशाप्रकारे ‘आयकॉन्स ऑफभारत ‘ही कल्पना आम्हास सुचली कारण आम्हाला विश्वास आहे की हे ते लोक आहेत ज्यांची प्रशंसा व्हायला हवी. आणि देशाच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांवर प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे”, असे विचार IndianMoney.com चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सी एस सुधीर यांनी व्यक्त केले.

“भारतातील यशोगाथांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या – “आयकॉन्स ऑफ भारत” सोबत जोडले गेल्याबद्दल एनडीटीव्ही खूप आनंदित आहे. आम्हाला खात्री आहे की, IndianMoney च्‍या फ्रीडम व्यासपीठा सोबत काम करताना हा शोला खो भारती यांना प्रेरणा देईल”, असे एनडीटीव्ही चे सह-संस्थापक प्रणय रॉय म्हणाले.

अद्वितीय कथा-आधारित स्‍वरूपाच्‍या माध्‍यमातून हा कार्यक्रम विभिन्‍न पद्धतींनी स्‍वत:चा उदरनिर्वाह निर्माण केलेल्‍या, तसेच आर्थिक स्‍वावलंबीपणा संपादित करून रोजगार-निर्माते बनलेल्‍या व्‍यक्‍तींना प्रशंसित करेल. हे आयकॉन्‍स ऑफ भारत‍ स्‍थानिक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी व्‍यवसाय स्‍थापित करणारे उद्योजक किंवा कृषी प्रक्रिया सुधारण्‍यासाठी नवीन पद्धतींचा शोध घेतलेले शेतकरी आहेत. या शोचा देशभरातील प्रेक्षकांना त्‍यांची कौशल्‍ये निपुण करण्‍यास आणि देशाच्‍या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या कर्मचारीवर्गाचा भाग बनण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍याचा देखील मनसुबा आहे. आयकॉन्‍स ऑफ भारतच्‍या यशस्‍वी गाथा फ्रीडम अॅपवर उपलब्‍ध आहेत, तसेच त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍याप्रमाणेच लघु-उद्योजक बनण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांना प्रेरित करण्‍यासाठी त्‍यामधून कसे जावे याबाबत स्‍टेप-बाय-स्‍टेप मार्गदर्शन देखील आहे.

या कार्यक्रमाचा भाग म्‍हणून ६० आयकॉन्‍स ऑफ भारत त्‍यांच्‍या कथा प्रदर्शित करतील. प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये ५ आयकॉन्‍स व त्‍यांच्‍या कथेला प्रशंसित करण्‍यात येईल, ज्‍यांच्‍यापैकी एकाला ‘श्रेष्‍ठ आयकॉन ऑफ भारत’ म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात येईल. आणि ‘श्रेष्‍ठ आयकॉन्‍स’पैकी एकाला आमच्‍या शोच्‍या फिनालेमध्‍ये ‘सर्वश्रेष्‍ठ आयकॉन ऑफ भारत’ म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात येईल;

या प्रक्रियेमध्‍ये आम्‍हाला प्रख्‍यात ज्‍युरी मदत करत आहे.

शोच्‍या ज्‍युरीमध्‍ये सुपर ३० उपक्रमासाठी लोकप्रिय भारतीय गणित शिक्षक आनंद कुमार,लेखिका, उद्योजक व प्रेरक वक्‍ता रश्‍मी बंसल,एमबीए चायवाला म्‍हणून लोकप्रिय प्रफुल बिल्‍लोरे आणि आयआयएम कलकत्ता इनोव्‍हेशन पार्कचे अध्‍यक्ष व टीआयई दिल्‍ली-एनसीआरचे अध्‍यक्ष श्रीकांत शास्‍त्री यांचा समावेश आहे.

आयकॉन्सऑफभारतआताअर्जमागवतआहेत. लोकत्यांचीनावेयालिंकद्वारेनोंदवूशकतात– iconsofbharat.comकिंवाffreedomअॅपद्वारे नोंदवूशकतात.

शो प्रेक्षकांना श्रेष्‍ठ आयकॉन ऑफ भारत – ऑडियन्‍स चॉईसकरिता वोटिंग करण्‍याचे आवाहन देखील करत आहे. प्रेक्षक फ्रीडम अॅप डाऊनलोड करून त्‍यांच्‍या आवडत्‍या आयकॉन्‍ससाठी मत देऊ शकतात. ‘श्रेष्‍ठ आयकॉन ऑफ भारत – ऑडियन्‍स चॉईस’साठी वोटिंग लाइन रविवार रात्री ९.३० वाजल्‍यापासून पुढील बुधवारी मध्‍यरात्रीपर्यंत खुली असेल. प्रेक्षकांकडून सर्वाधिक मते मिळणाऱ्या आयकॉनला विशिष्‍ट एपिसोडसाठी श्रेष्‍ठ आयकॉन ऑफ भारत – ऑडियन्‍स चॉइस म्‍हणून पुरस्‍कारित करण्‍यात येईल. सीझनदरम्‍यान प्रेक्षकांकडून सर्वाधिक मते मिळणाऱ्या आयकॉनला सर्वश्रेष्‍ठ आयकॉन ऑफ भारत – सीझन १टायटलसह पुरस्‍कारित करण्‍यात येईल.

हे भारतातील सर्वात मोठे उदरनिर्वाह शिक्षण व्‍यासपीठ आहे, जे शेतकरी व लघु व्‍यवसायमालकांना त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षा व क्षमतेदरम्‍यानची पोकळी भरून काढण्‍यासाठी माहिती व संधी देते. फ्रीडम अॅप आता भारतभरातील ७५ दशलक्षहून अधिक व्‍यक्‍तींना ६ भाषांमध्‍ये शेती व स्‍मॉल बिझनेस आयडियाज अशा विषयांमधील ७५० हून अधिक कोर्सदेते.

हा कार्यक्रम पाहण्‍यासाठी ndtv.in/iconsofbharat येथे लॉग ऑन करा.