गडचिरोली,दि.27: कोरोनामुळे दोन मृत्यूंसह जिल्हयात 87 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 114 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5423 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4503 वर पोहचली. तसेच सद्या 866 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 54 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन दोन मृत्यू मध्ये चिखली येथील कुरखेडा 70 वर्षीय पुरूष व गडचिरोली गोविंदपुर येथील 60 वर्षीय पुरुष अस्थमा आजाराने ग्रस्त होती. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.04 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 15.97 टक्के तर मृत्यू दर 1.00 टक्के झाला.
नवीन 87 बाधितांमध्ये गडचिरोली 26, अहेरी 16, आरमोरी 6, भामरागड 1, चामोर्शी 9, धानोरा 0, एटापल्ली 3, कोरची 0, कुरखेडा 6, मुलचेरा 2, सिरोंचा 4 व वडसा येथील 14 जणाचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 114 रूग्णांमध्ये गडचिरोली 52, अहेरी 10, आरमोरी 1, भामरागड 3, चामोर्शी 7, धानोरा 3, एटापल्ली 5, मुलचेरा 3, सिरोंचा 5, कोरची 0, कुरखेडा 9 व वडसा मधील 16 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी नगर येथील 2, साईनगर 2, एलआयसी चौक जवळ सोनापुर कॉम्पलेक्स 3, बसेरा कॉलनी 1, कॅम्प एरिया 1, रेव्हेन्यु कॉलनी 1, गोकुलनगर 1, शिवाजीनगर 1, नवेगाव 2, आयटीआय चौक 2, नवेगाव येथील एसबीआय बँकेच्या मागे, मेडिकल कॉलनी 1, रेड्डी गोडाऊन 1, गोविंदपुर 1, स्नेहानगर 1, मुरखडा 1, लक्ष्मीनगर 1, स्थानिक 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 12, नागेपल्ली 2, आलापल्ली 2, खमनचेरु 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 5, वडधा येथील 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये कुनघाडा 1, फुसगुडा 1, आष्टी 1, घोट 5, ईल्लुर 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये उराडी 1, पीडब्युो डी कार्यालय 1, गोठणगाव 1, स्थानिक 1, रामगड 1, राणाप्रताप वार्ड 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सुंदरनगर 1, स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 4, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कोरेगाव येथील 5, भगतसिंग वार्ड 1, चोप येथील 2, सीआरपीएफ जवान 1, सावंगी 1, दत्ता राईसमिल जवळ कोरेगाव 4, तसेच इतर तालुक्यातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.