स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांना शहीद सुरेश गावडे यांच्या कुटूंबियाकडून अभिवादन

0
192

गडचिरोली,दि.16–शहिद सुरेश गावडे यांच्या घरी त्यांचे कुटूंबिय व शेजारील नातवाईक यांनी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहीद शुरेश गावडे याच्या धर्मपत्नी निर्मला यांनी पुष्पाजली अर्पन केली.

याप्रसंगी दिनेशकुमार वरखेडे  यांनी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जिवनावर प्रकाशझोतपर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महेंद्र काटेंगे, उत्तम किरंगे, अजय कोल्हे, लंका उईके, धनेश झाडे, ज्ञानेश्वर मडावी, दिपक नैताम, अमित नैताम, कार्तिक काटेंगे , राकेश बाबोडे, अनुजा काटेंगे, उज्वला किरंगे, पार्वता नरोंटे, रेखा उईके, शोभा कोल्हे, नेहा वरखेडे, अनिता तुलावी यांची उपस्थिती होती.