इंदिरा वानखेडे यांचे निधन

0
138

नागपूर, ता. 17 : खामला रोड, सहकार नगर येथील रहिवासी इंदिरा प्रभाकरराव वानखेडे (वय ८०) यांचे (ता.१६) पहाटे २.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकार नगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनपाचे सेवानिवृत्त उपायुक्त प्रभाकरराव वानखेडे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, तीन मुली असा आप्त परिवार आहे.