माजी आमदार बाळाभाऊ काशिवार यांना पितृशोक

0
403

साकोली,दि.19ः- विधानसभा क्षेञाचे माजी आमदार बाळाभाऊ (राजेश) काशिवार यांचे वडील लहानू लक्ष्मणराव काशिवार यांचे आज दि. १९ नोव्हेंबर रोज गुरूवारला वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थीवावर उद्या दि. २० नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी ११ वाजता साकोली येथील उमरी चूलबंध नदी घाट मोक्षधाम येथे अत्यंविधी करण्यात येणार आहे.