Home विदर्भ गोंदिया 0,भंडारा 0,गडचिरोली 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गोंदिया 0,भंडारा 0,गडचिरोली 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0

गोंदिया,दि.20: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 20 ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तसेच आज डिस्चार्ज रुग्णाची संख्या शुन्य आहे.आजपर्यंत 41,197 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,492 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 3 आहे. 2 क्रियाशील असलेला बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 639.6 दिवस आहे.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

भंडारा, दि.20:- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुध्दा शून्य आहे. आज 144 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली नाही. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हीटी रेट 00 टक्के आहे. जिल्ह्यात आता केवळ 04 सक्रिय रुग्ण आहेत.आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58939 झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60076 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 44 हजार 844 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60076 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58939 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60076 झाली असून 04 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात आज एकही नविन कोरोना बाधित नाही तर 5 कोरोनामुक्त

गडचिरोली,दि.20 : आज गडचिरोली जिल्हयात 298 कोरोना तपासण्यांपैकी एकही नवीन कोरोना बाधित
आढळून आले नाही तर तसेच आज 05 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30671 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29902 वर पोहचली. तसेच सद्या
23 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे
झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.49 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.07
टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.आज नविन बाधितांची संख्या निरंक गडचिरोली तालुक्यातील 00, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00,भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 00, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00,मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 00, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 05 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 01, अहेरी 00, आरमोरी 01, भामरागड 00, चामोर्शी 01, धानोरा 00,एटापल्ली 00, मुलचेरा 02, सिरोंचा 00, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version