इलेक्ट्रोहोम्योपॅथी वैद्यकिय व्यवसायीकांनी साजरा केला डॉ काड़े चा 75 वा जन्मदिवस

0
10

गोंदिया:- गोदिया मरारटोली येथील सुप्रसिध्द वयोवृध्द डॉ.एस.डी.काड़े 1968 पासुन आयुर्वेदिक व इलेक्ट्रोहोम्योपॅथी मध्ये वैद्यकिय व्यवसाय करतात त्यांचा 30 वर्षाचा अनुभव परीसरातिल व दुरदुरच्या रुग्णानां साध्य व असाध्य रोंगावर उपचार देतात। गरीब व गरजुंना निशुल्क उपचार करुन मदतीचा हात देतात. बुध्दी कौशल्य नम्रता व उच्च विचारवंत असे डॉ काड़ेजी हे 2007 पासुन मेडीकल अशोसिएसन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपॅथी गोंदिया चे सभासद आहेत त्यांचा 75वा वाढदिवस 15 ऑगस्ट रोज रवीवारला त्यांच्या निवास स्थानी मेडीकल असोशिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपॅथी गोंदियाच्या वतीने शाल श्रिफल देऊन सत्कार व वाढदिवस साजरा करण्यात आला. आपल्या जिवन व्यथा व अनुभवांनी साकारलेले डॉ काड़े यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांचे मनापासुन आभार मानले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित डॉ के जी तुरकर जिल्हाध्यक्ष ; डॉ एस बी येवले जिल्हा सचीव ; डॉ राजेश तिवारी कोषाध्यक्ष ; डॉ विद्यालाल रहांगडाले(आमगाव) डॉ योगेश हरीणखेड़े (गोरेगाव) डॉ प्रशांत डोये( गोंदिया) डॉ संदिप तुरकर डॉ दिपक बहेकार डॉ राजेन्द्र लिल्हारे डॉ सुखदास तरोणे बसंत बोहरे (साईधाम एजेंसी)नेतराम बघेले ( सामाजिक कार्यकर्ता) सहीत अनेक मान्यवर डाक्टर व मित्र परीवार प्रामुख्याने उपस्थित होते.