Home विदर्भ गोंदिया 1,भंडारा 1,वाशिम 0,बुलडाणा 1,गडचिरोली 0,वर्धा जिल्ह्यात 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गोंदिया 1,भंडारा 1,वाशिम 0,बुलडाणा 1,गडचिरोली 0,वर्धा जिल्ह्यात 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0

गोंदिया,दि.23: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 23 ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तसेच आज डिस्चार्ज रुग्णाची संख्या 0 आहे.
आजपर्यंत 41,199 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,493 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4 आहे. 3 क्रियाशील असलेला बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.

आज 01 कोरोना पॉझिटिव्ह

भंडारा, दि.23:- जिल्ह्यात आज 01 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. आज 71 व्यक्तींची चाचणी केली असता 01 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्हात आता 06 सक्रिय रुग्ण आहेत.आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58939 झाली आहे. आज एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60078 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 45 हजार 978 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60078 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 01, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58939 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60078 झाली असून 06 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

वाशिम जिल्ह्यात आज एकही नविन बाधित नाही;२ व्यक्तींना डिस्चार्ज–एकूण पॉझिटिव्ह – ४१७००,ऍक्टिव्ह – १३,डिस्चार्ज – ४१०४९,मृत्यू – ६३७
बुलडाणा अलर्ट : प्राप्त 663 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 01 पॉझिटिव्ह
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 663 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 448 तर रॅपिड टेस्टमधील 215 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 663 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा तालुका : देऊळघाट 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच आज 03 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 677910 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86673 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86673 आहे. आज रोजी 1150 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 677910 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87372 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86673 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 27 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे
गडचिरोली– आज  जिल्हयात 225 कोरोना तपासण्यां नंतर एकही नवीन कोरोना बाधित आढळून आले नाही. तसेच आज 05 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30681 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29913 वर पोहचली. तसेच सद्या 22 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

वर्धा-आज पॉझिटिव्ह : 0,एकूण पॉझिटिव्ह : 49389,एकूण मृत्यू : 1325,आतापर्यंत एकूण डिस्चार्ज : 48058,आजचे एकूण डिस्चार्ज : 1

Exit mobile version