Home विदर्भ गोंदिया 2,भंडारा 0.गडचिरोली 0,बुलडाणा 4,वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित

गोंदिया 2,भंडारा 0.गडचिरोली 0,बुलडाणा 4,वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित

0

गोंदिया,दि.20ः– जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 2 निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 0 आहे.आज 0 रूग्णाला डिस्चार्ज,क्रियाशील रुग्ण 7,• कोरोना पॉझिटिव्ह- 2,• बरे झालेले रुग्ण 40504,• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 41218,• आज 00 मृत्यू,• एकूण मृत्यू 576,• रिकव्हरी रेट 99.27टक्के

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

भंडारा,दि.20:- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुध्दा शून्य आहे. आज 08 व्यक्तींची चाचणी केली असता 00 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 06 सक्रिय रुग्ण आहे.आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58953 झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60092 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 56 हजार 698 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60092 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58953 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60092 झाली असून 06 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

आज गडचिरोली जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या निरंक, 1 कोरोनामुक्त

 गडचिरोली,दि.20 : आज गडचिरोली जिल्हयात 376 कोरोना तपासण्यांपैकी  नविन कोरोना बाधितांची संख्या निरंक असून  1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30760 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29997 आहे. तसेच सद्या 17 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.52 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.06 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. कोरोनामुक्त झालेल्या मध्ये धानोरा तालुक्यातील 01  जणाचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित; २ व्यक्तींना डिस्चार्ज==मंगरूळपीर : मोहरी- १.जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली आहे.कोरोना बाधितांची सद्यस्थिती-एकूण पॉझिटिव्ह – ४१७३९,ऍक्टिव्ह – ५,डिस्चार्ज – ४१०९५,मृत्यू – ६३८

बुलडाणा-आज पॉझिटिव्ह : 4,एकूण पॉझिटिव्ह : 87548,मृत्यू : 673,आतापर्यंत डिस्चार्ज :86847,आजचे डिस्चार्ज : 2

 

error: Content is protected !!
Exit mobile version