पालकमंत्री संजय राठोड आज ९ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात 

0
10
वाशिम दि.८ – पालकमंत्री संजय राठोड हे आज ९ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.दुपारी १२.३० वाजता मानोरा तालुक्यातील आसोला खूर्द येथे आगमन, श्री.सोहमनाथ महाराज दर्शन व डॉ.रामराव महाराज यांच्या पूण्यतिथी निमित्त आयोजित भव्य नागरी  सत्कार समारंभास उपस्थिती,दूपारी २ वाजता मानोराकडे प्रयाण,२.२० वाजता मानोरा येथे आगमन व मानोरा अर्बन लि.शुभारंभ व सत्कार समारंभास उपस्थिती, सायं ४.३० वाजता तिर्थक्षेत्र पोहरादेवीकडे प्रयाण,५ वाजता तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आगमन,दर्शन व राखीव.सायं ६ वाजता शासकीय वाहनाने तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथून यवतमाळकडे प्रयाण करतील.