डाॅ.सुकलाल बिसेन यांचे निधन

0
47

गोरेगाव,दि.09ः तालुक्यातील मुंडीपार येथील कांग्रेस पार्टीचे वरिष्ठ मार्गदर्शक नेते डॉ.सुकलाल बिसेन यांचे आज शुक्रवारला(दि.09) दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर उद्या शनिवारला(दि.10) सकाळी 11.30 वाजता मुंडीपार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांचे मागे दोन मुलांसह बराच मोठा आप्त परिवार आहे.