ग्राम पंचायत कार्यालय मोहाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
14

गोरेगाव- तालुक्यातील मोहाडी येतील ग्रांम पंचायत कार्यालय येथे दिनांक २६ जानेवारीला  ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता कमलेश सेवकरामजी पटले हे होते.तर ध्वजारोहण मोहाडी ग्रांम पंचायतचे सरपंच नरेंद्कुमार चौरागडे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी ग्रांम पंचायत उपसरपंच मोहनलाल पटले,,माजी सरपंच धु्र्वराज पटले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे. जे.पटले, हिरालाल महाजन, ग्रंथमित्र वाय.डी. चौरागडे,जी. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डि. आर.चौरागडे, बांधकाम ठेकेदार चुन्नीलाल  हरीनखेडे, योगेश्वर पटले,पुरणलाल ठाकरे,नरेश पटले,तेजलाल कावडे, शिवराम मोहणकार,भुराजी भोयर, ,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, परमानंद तिरेले,वाय. एफ. पटले, कमलेश पारधी,ग्रांम पंचायत सदस्य योगराज भोयर,भिवराज शेंडे,खेमराज वाकले, संजय पारधी, छगनलाल धपाडे,डॉ यामेश भगत,व सर्व ग्रांम पंचायत सदस्य आदी मान्यवराच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.कार्यक्रमाचे संचालन ए के वंजारी तर आभार डावकरे यांनी केले.
आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
गोरेगाव– तालुक्यातील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे दिनांक २६ जानेवारी ला भारताचा ७४ वॉ प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष मदनलाल बघेले हे होते तर ध्वजारोहण मोहाडी येतील रहिवासी बांधकाम ठेकेदार चुन्नीलाल  हरीनखेडे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी ग्रांम पंचायत सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे,माजी सरपंच धु्र्वराज पटले, कमलेश जी पटले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे .जे पटले, हिरालाल महाजन, ग्रंथमित्र वाय डी चौरागडे,जी ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डि .आर .चौरागडे, देवदास चेचाने, चंन्द्रकुमार चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, परमानंद तिरेले,वाय एफ पटले सर आदी मान्यवराच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.कार्यक्रमाचे संचालन ए.के .वंजारी तर आभार  सुभाष चौरागडे यांनी केले.