Home विदर्भ सुरक्षा भिंत व नाली बांधकामाचे भूमिपूजन

सुरक्षा भिंत व नाली बांधकामाचे भूमिपूजन

0

चिचगड-,दि.१२*– देवरी तालुक्यातील चिचगड येथे बिरसा मुंडा प्रतिमा परिसरात सुरक्षा भिंत बांधकाम २५१५ योजने अंतर्गत तीन लाख व चौकातील नालीचे बांध कामाचे आमगाव विधानसभेचे आमदार  आमदार सहस्राम कोरोटे यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले . यावेळी चिचगड ग्रामपंचायत चे सरपंच सौ भाग्यश्री भोयर व उपसरपंच घसरण धरमगुडे व जिल्हा परिषद सदस्य राधिका बाई धरमगुडे. मेंबर तुळशीरामजी सलामे, विकेश कुमार जनबंधू ,साहिन सय्यद, गीताबाई भोयर,निशाताई परिहार, पुनम ताई कोल्हे ,दुर्गेश कटकवार, ललित भैसारे, मारोती खंडारे , जनार्दन जी कोलारे, प्रगती ताई कोलारे, नंदू भोयर श्रीराम गावळ व पुष्कळ गावकरी उपस्थित होते

Exit mobile version