आंबेडकर भवनाचा वाद पेटला, आंदोलकांचा एमटीडीसी मध्ये ठिय्या

0
13

नागपूर-अंबाझरी तलावजाशेजारील डॉ. आंबेडकर भवन पाडणाऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आवश्यक पत्र एमटीडीसीने द्यावे या मागणीसाठी डॉ. आंबेडकर स्मारक बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील एमटीडीसी कार्यालयात ठिय्या दिला असून पत्र मिळेस्तोवर येथून हलणार नसल्याचे म्हटले आहे.
“आता त्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर कोणावर भडकला एमसी स्टॅन?
रात्रीच्या भोजनाची व्यवस्था येथे करण्यासाठी चूल पेटवून स्वयंपाकची तयारी करण्यात येत आहे.एमटीडीसीने मे. गरुडा या कंपनीला अंबाझरी उद्यान आणि डॉ. आंबेडकर स्मारकाची ४४ एकर जागा व्यावसायिक वापरासाठी दिली आहे. कंपनीने येथील आंबेडकर भवन ध्वस्त केले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाज संतप्त झाले आहे. या विरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केले.बुधवारी एमटीडीसीच्या कार्यालयावर मोर्चा नेला. तेथे प्रवेशद्वारावर त्यांनाअडवण्यात आले. आंदोलनाकांनी पोर्चमध्ये ठिय्या दिला आहे. तेथे त्यांनी स्वयंपाकासाठी चूली पेटवल्या आहेत.