39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ तिरोडा कवलेवाडा रस्त्यावर पूल बांधकामाचे आमदार रहांगडाले यांच्या हस्ते भूमीपूजन

तिरोडा कवलेवाडा रस्त्यावर पूल बांधकामाचे आमदार रहांगडाले यांच्या हस्ते भूमीपूजन

0
27

blank

तिरोडा:- तिरोडा कवलेवाडा रस्त्यावर ७०.०० लक्ष रुपये किमतिचे पूल बांधकाम मंजूर असून या पूल बांधकामाचे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी प्रामुख्याने प.स.सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाइवार, मा.प.स.उपसभापती ब्रिजलाल रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, इंदूबाई दिलिप जी पारधी संरपच कवलेवाडा उपसरपंच ओमपप्रकाश भैरम मरारटोला सरपंच,राजु बिसेन ,पौणिमा बाई कामडी बेलाटी सरपंच , स्वाती बाई चौधरी , मुंडीपार सरपंच चद्रलेखा बाई पटले, राजू बिसेन व सर्व उपसरपंच सदस्य, सदस्या गण भाजपा वरिष्ठ कार्यकता व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

blank