नित्यानंद झा गोंदियाचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक

0
31

गोंदिया– गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नित्यानंद झा नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आज त्यांच्या नियुक्तीचे आदेश गृहमंत्रालयाने काढले.
202311201944361329