यमुनाबाई कापगते यांचे निधन

0
17

अर्जुनी मोर.:– तालुक्यातील भाजपाचे जेष्ठ नेते तथा खरेदी विक्री समितीचे माजी अध्यक्ष नामदेव पाटील कापगते यांच्या मातोश्री तथा अर्जुनी मोर. तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते यांची आजी श्रीमती यमुनाबाई पांडुरंग कापगते अर्जुनी मोर. यांचे ता.12 सप्टेंबर ला दुपारी 11:45 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या 98 वर्षाच्या होत्या.त्यांचे पश्च्यात चार मुले,तिन मुली,नातवंड व बराच मोठा परिवार आहे. दि.13 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.