Home गुन्हेवार्ता शेतकèयाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेतकèयाचा आत्महत्येचा प्रयत्न

0

गोंदिया,दि.०४ः-सालेकसा तालुक्यातील कारुटोला निवासी ४० वर्षीय एका शेतकèयांने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज मंगळवारला सकाळी ८:३०च्या सुमारास उघडकीस आली.त्या शेतकèयाचे नाव चंद्रभान मन्साराम टेंभरे रा.कारूटोला (सातगांव) असे असून सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर गोंदियाच्या बजाज खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय वानखेडे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदियाला पाठविले असून परिस्थिती धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version