Home शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात

0

नांदेड,दि.26:-मुखेड शहरातील प्रभाग क्र.४ मधील सर्व गुणवंत विद्यार्थींचा सत्कार करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम पार पडला. न.प. सदस्य विनोद आडेपवार यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबुसावकार देबडवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गणाचार्य मठाचे महाराज विरुपाक्ष शिवाचार्य महाराज हे होते.
मंचावर उपस्थित सोनटक्के सर, दत्तू सावकार चौधरी, सत्यवान गरुडकर, नाजीम पाशा, मंगेश कोडगीरे, अशोक सावकार मडगुलवार, श्रावण रॅपनवाड, रवि महाराज, सतिष चव्हाण, अनिल शिरसे, गोविंद मामा रिंदकवाले, शौकत होनवडजकर, शिवाजी गायकवाड, देविदास गायकवाड, बापूराव कांबळे, सारिका सोनकांबळे, गंगाबाई सोनकांबळे, संजय वाघमारे, संपादक नामदेव यलकडवार, हे होते.गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना विनोद आडेपवार यांच्या तर्फे सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल पुष्पगुच्छ, गरजू विद्यार्थ्यांना आर्थीक मदत देवून त्यांचा गौरव करण्यात आले. १२ वी वर्गात गुण घेतलेले विद्यार्थी भांगे राधीका गणेशराव, आडेपवार आदर्श बालाजी, शंकपाळे गोविंद संजय, वाडेकर विशाल,पालावार ऋतुजा, गायकवाड अंकीता, कांबळे ज्योती, गायकवाड शितल, दुर्गेश्वरी भांगे, श्रीनाथ मुखेडकर, ऋषीकेश पालावार, पवार शितल, राठोड पूजा, १० वी वर्गात चांगल्या गुण.मिळवलेले विध्याथी या वेळी पोलावार वैष्णवी गिरीश, वडजे श्रध्दा व्यंकटराव, नारलावार श्रुती प्रल्हादराव, धनजकर संबोधी, कोडगीरे चेतन मंगेशराव, माडपले भक्ती सुरेश, भांगे साक्षी बंडेश्वर, पालावार रीध्दी राजेश, गायकवाड सुमित मधुकरराव आडेपवार साईकृष्ण बालाजी, तलवारे वैष्णवी, चौधरी उद्देश बालाजी, एगाडे कार्तिकेय पांडुरंग, रणविरकर राधिका सुभाषराव, चॊंडे शिवप्रसाद सुभाषराव, पुठ्ठेवाड अमोल किशन, वाघमारे प्रतिक्षा दत्तात्रय, बनसोडे अभय बाबुराव, वाघमारे श्वेता मारोती, ईगळे संध्या मधुकरराव, बनसोडे रोडन संजय, पांचाळ अमोल श्रीनीवास, सुर्यवंशी स्नेहा मारोती, तुरटवाड सोनाली शिवाजी,पठाण सोहेल हमिदसाब, तर पालकांसोबत विद्यार्थी मोठ्या संख्येने होते तसेच कार्यक्रमास उपस्थिती पत्रकार के.एन.कांबळे, पत्रकार बबलु शेख, रियाज शेख, नवनाथ भद्रे, मिलिंद कांबळे, अनिल कांबळे, महेताब शेख, संजय पिल्लेवाड, ज्ञानेश्वर डोईजड, कार्यकर्ते सह आदी उपस्थित होते.

Exit mobile version