Home Featured News सौन्दड़ येथे पाखरांसाठी पाणपोईची सोय

सौन्दड़ येथे पाखरांसाठी पाणपोईची सोय

0

सडक अर्जुनी,दि.22 – तालुक्यातल सौन्दड़ येथे पाखरांसाठी पाणी पिण्या करीता पंपोईची वेवस्था करण्यात आली कडकडत्या उन्हात पाखरांना पिण्याच्या पाण्या अभावी पाखरांचा मृत्यू होते. त्या करीता सौन्दड़ येथील डॉ. अश्विनी अशोक लंजे आणि यांच्या मित्रमंडळाने गावामध्ये ठीक ठिकाणी झाडांना मातीच्या मटके बांधले आहेत. रेल्वे स्टेशन,लोहिया शाळा, हनुमान मंदिर  परिसरातील झाडांना बांधलेल्या भांड्यांमध्ये पाण्याची सोय करण्यात आली आहे. जवळपास 50 भांडे लावण्यात आले आहेत .यात अनिल शहारे, सचिन लंजे, अशोक लंजे, अश्विनी लंजे,कांबळे, जानवी लंजे आणि लंजे यांच्या मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version