
भंडारा दि.21 : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख,आरोग्य मंत्री राजेश टोपे,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल हे 24 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन. दुपारी 12.30 ते 02.00 शासकीय रुग्णालयास व जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे कोरोना उपाययोजना संबंधी आढावा बैठक दुपारी 02 ते 03 विश्रामगृह भंडारा येथे राखीव. दुपारी 3 वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने गोंदियाकडे प्रयाण करतील.