40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता कोटजंभाेरा जंगलात आढळले अनोळखी तरुणाचे मृतदेह

कोटजंभाेरा जंगलात आढळले अनोळखी तरुणाचे मृतदेह

0
282

चिचगड,दि.28ः- चिचगड पोलीस ठाणेतर्गत येत असलेल्या कोटजांभोरा जंगल पसरीसारत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह रविवारला आढळून आले आहे.सदर तरुणाच्या डोक्यावर दगडाने आणि मानेवर कडक वस्तूने वार करून खून करुन आरोपी पळून गेल्याचा अंदाज आहे.मृतक युवक हा 22 ते 25 वर्षे वयाच्या तरुण असून चिचगड पोलीस ठाण्यात  अपराध क्र203/20 कलम 302 भदवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अतुल तवाडे  करीत आहेत.

blank