
सालेकसा,दि.20ः-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सालेकसाच्यावतीने तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत निवडणुकीच्या तयारी लागण्याचे निर्देश माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिले.याबैठकित तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वार विश्र्वास ठेवुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. सभेला सर्वश्री आमदार मनोहर चंद्रिकापुरे, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी,प्रभाकर दोनोडे, दुर्गाताई तिराले, तुकारामजी बोहरे, गोपाल तिराले, निकेश कटरे, नरेशजी गावळ,अर्जुन सिंग बैस, रविंद्र कटरेबैराज नाईक, बेदीराम घरत, रूपचंद , संगत मोती, ओमकार दसरिया, संतोष कुंभरे, पवन कुम्भरे,रुपेश कुंभरे,सियालाल राऊत , देवेंद्र सिरशाम, इंद्रपाल प्रधान, प्रदीप भोयर, सोहन भलावी, श्यामराव मशराम, कांतिलाल धामडे, निर्दोष शाकरे, प्रेमलाल उके, सुरेश अग्रवाल, इशूलाल मड़ावी, कृष्णा नाइक, रामा मशराम, रामेश्वर पंधरे, शुभाष दसरिया, गेन्दलाल कायरकर , यादोराव बरसे, लखनलाल पारधी, बुधराम धुर्वे, संतकुमार मोहरे, किसान उइके, नेहरू कोडवती, उषा मेहरे, रेखा मेहरे, वक्षला राउत, रेखा वकते, ललिताउके, भगरथा चौरगड़े, झूलन चौरगड़े, रेशमी अवराशे, जितलाल टेकाम, संतोषकुमार अग्रवाल, राकेश नेताम, मोहित गहरे, देवेंद्र सिरशाम, युवराज प्रधान, राजेश सराते, तेजराम बघवा अनिल सोनबरई व मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.