गोंदियातील सहयोग रुग्णालयासमोर रवि भाम्भरे नामक युवकाची हत्या

0
353

गोंदिया,दि.१५_-  येथील रिंगरोड स्थित सहयोग रुग्णालयाच्या गेटसमोर झालेल्या भांडणात रवि भाम्भरे नामक युवकाची गुरूवारला रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास हत्या करण्यात आल्याची घटना घडली.सदर हत्या रेतीचोरीवरून झाल्याची चर्चा असून मृतक धापेवाडा निवासी आहे.रामनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.माहिती मिद्तच पोलीस अधीक्षक हे घटनास्थाली पोचले.आरोपी फरार झाले असून रेती चोरी ला घेऊन हि हत्या झाली असावी असा अंदाज आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.