39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता कांदळगावात आरामबसच्या चाकाखाली सापडला क्लीनर

कांदळगावात आरामबसच्या चाकाखाली सापडला क्लीनर

0
32

*👉🏻आज रविवारी सकाळी घडली घटना*

*मालवण,दि.२८:::-मालवण कांदाळगाव येथील देवालय परिसरात मुंबई हुन आलेली आराम बस पार्किंग करत असताना आराम बसच्या चाका खाली सापडून क्लिनरचा जागीच मृत्य झाला.ही घटना रविवारी सकाळी 8.45 वाजता घडली.

मुंबईहुन मालवण कांदाळगाव येथे आरामबस आल्यानंतर ती देवालय परिसरातील मोकळ्या जागेत पार्किंग करत असताना बस च्या मागे असलेल्या क्लिनर चा बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला.

blank