40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0
23

blank

श्रीनगर, दि. १५ – जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त केल्याचे वृत्त आहे.

डोडा जिल्ह्यातील गडी नल्ला येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती स्थानिक पोलिस व सैन्याच्या जवानांना मिळाली होती. यानंतर पोलिस व सैन्याने संयुक्त मोहीम राबवत गुरुवारी सकाळी या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

blank