
गोंदिया–संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार महोत्सव समिती, समता सैनिक दल ,महिला सशक्तीकरण संघ च्या संयुक्त विध्यमानाने विश्व शांती आणि विश्व कल्याण संकल्प समोर ठेऊन बुद्ध जयंती/बुद्ध पौर्णिमा चे औचित्य साधून “बुद्ध आले दारी”जागृती पर ऑनलाईन कार्यक्रमतंर्गत विविध कला साहित्य बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या त्यात 20 मे ,बौद्ध गीत गायन व काव्य वाचन,22मे ,क्राँफ्ट मेकिंग आणि बुध्दा ड्रॉइंग/पेंटिंग,23मे, बुद्ध संस्कृती शिलालेख -स्तूप- स्मारक -फोटो स्लाईड शो/pdf प्रदर्शनी,24मे बुद्ध प्रश्नोत्तर, 25मे वृक्षारोपण,26 मे वेशभूषा स्पर्धा बुद्ध वंदन-अभिवादन याप्रकारे घरी राहून ऑनलाइन उपक्रम पूर्णत्वास नेले गेले. या ऑनलाइन जागृती कार्यक्रम मध्ये जिल्ह्यातील विध्यार्थी,उपासक,अनुयायी, जन समुदायासह इतर जिल्हातील अनुयायिनद्वारा मोठा प्रतिसाद मिळाला.
ऑनलाईन स्पर्धातंर्गत गौतम बुद्ध चे मानवतावादी विचार स्पर्धा मध्ये सिनियर ग्रुप -डॉ.,सुकेशीनी बोरकर(ब्रम्हपुरी),धनराज दुर्योधन(राजुरा),प्रीती कांबडे(गोंदिया),जुनीअर ग्रुप -अर्णव मेश्राम(गोंदिया),सोनाली बावणे(गोंदिया),दिक्षा शहरे(तुमखेडा-खुर्द),
बौद्ध गीत गायन व काव्य वाचन स्पर्धा सिनियर ग्रुप- (काव्य वाचन) मुन्नाभाई नंदागवली(बाराभाटी),किरण वासनिक(गोंदिया),राहुल गायकवाड(हिंगोली)सिनियर ग्रुप (गितगायन)-तामार डोंगरावार(कटंगी),ऋतुजा मनवर(आर्वी),पूजा कांबडे(अहमदाबाद),जुनीयर ग्रुप- स्नेहा मेश्राम(ढाकणी),मोनाली सरदारे(करंजा),रुपम मेश्राम(धकणी),
क्राँफ्ट मेकिंगआणि बुध्दा ड्रॉइंग/पेंटिंग सिनियर ग्रुप-मनोज गजभिये(मुरपार),सुधा चौहान(पुरगाव),सुमित रामटेके(कटंगी),जुनीयर ग्रुप -लता पारधी(खमारी)दिप्ती डोंगरे(अदासी)’श्रेया देशभ्रतार, क्राफ्ट मेकिंग- सीनियर ग्रुप, रश्मी लोखंडे (धामणगाव, रेल्वे), स्वर्णा नागपुरे ( भन्डारा), किरण वासनिक (गोंदिया), जूनियर ग्रुप- अर्णव मेश्राम(गोंदिया), विराज राऊत(गोंदिया) काजल कोरे (ठाणा)
बौद्ध संस्कृती दर्शन सिनियर ग्रुप- संदेश आझाद(गोंदिया), नीता गेडाम(गोंदिया), सिमा चौरे (गोंदिया), जूनियर ग्रुप-पारूल कोटांगले (गोंदिया), हर्षल सतदेवे(गोंदिया), श्रेयश वासनिक (गोंदिया)
बौद्ध प्रश्नोत्तरी सिनियर ग्रुप- जया लोखंडे(धामणगाव), शुभम अहाके (लखनऊ युपी), सीमा चौरे(गोंदिया), जूनियर ग्रुप- श्रुती मेश्राम (धामणगाव रेल्वे), टिया कानेकर (साकोली), अनामिका सतदेवे( मुंडीपार),
वृक्षारोपण-मिलिंद धावारे(लातूर), इंदिरा डोईफोडे (नागपूर), धनंजय दुर्योधन (राजुरा), गणवीर परिवार( गुदमा), स्वर्णा नागपुरे (भंडारा), किरण वासनिक(गोंदिया), अनामिका सतदेवे (मुंडीपार), श्रुती मेश्राम (धामणगाव रेल्वे), काजल कोरे(ठाणा), हर्शल सतदेवे(गोंदिया), सोनाली बावणे (गोंदिया), सुकेशीनी बोरकर (ब्रम्हपुरी), जया लोखंडे ( धामणगाव रेल्वे)
👉 बुद्ध वंदन-अभिवादन सजावट-सुकेशीनी बोरकर (ब्रम्हपुरी), लोपामुद्रा शहारे (नागपूर), इंदिरा डोईफोडे (नागपूर), धनंजय दुर्योधन (राजुरा), किसन मोरे( गोंदिया), मंगेश सतदेवे (गोंदिया), रिधांश उके ( लोहारा)
👉”बौद्ध बना बौद्ध दिसा” वेषभूषा- लिसहा राऊत (गोंदिया),विराज राऊत (गोंदिया), अक्षयंत नागपुरे (भंडारा), रौनक बन्सोड(ब्रम्हपुरी)
प्रोत्साहन पुरस्कार- प्रियंका गणवीर ( गुदमा), नंदा मनवर (आर्वी), लायंदा लाडे (गोंदिया), प्रवीण राऊत (अदासी), तेजस्विनी संसारे ( नाशिक), प्रतिमा रामटेके(कटंगी), सुजाता मेश्राम (धामणगाव), शुभम मेश्राम (ढाकणी) यांची पुरस्कारांसाठी निवड़ करण्यात आली. आयोजित स्पर्धांमध्ये कार्यक्रम मध्ये सर्व स्पर्धकांनी यशस्वी प्रयास करून आपली जागरूकता दर्शवली आहे.कोरोना महामारी च्या नकारात्मक मानसिकतेतून समाजाला प्रवृत्त करण्याकरिता संविधान मैत्री संघ ने हा उपक्रम मोठ्या हिरीहीरीने पार पाडला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. डॉ दिशा गेडाम, आदेश गणवीर व संयोजक अतुल सतदेवे यानी अथक प्रयास केले.