नांदेड़-डॉ सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या नांदेड़ जिल्हाध्यक्ष पदी डॉ समीहर खांडरेची नियुक्ति करण्यात आली आहे.अत्यंत संयमी व मनमिळावू स्वभाव असलेले डॉ समीहर खांडरे है कॉलेज जीवनाच्या सुरुवातिपासुनच राष्ट्रवादी कांग्रेस चे सक्रीय कार्यकते म्हणून प्रत्येक राष्ट्रवादी च्या कार्यक्रम सहभागी होत.
आता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी डॉक्टर सेल मजबूत करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी पार्टिचे धेय धोरने सर्वसामान्यापर्यन्त पोहचनयसाठी एक सामान्य कार्यकरत्याला जिल्हाध्यक्ष पद देऊन पार्टीने एक धड़ाडीच्या कार्यकरत्याला न्याय दिला आहे.
डॉ सेल जिल्हाध्यक्ष निवड पदासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टिचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसिकर यांच्या सहकार्याने व भाऊसाहेब गोरठेकर यांच्या मार्गदर्शनानुसार राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटिल व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी डॉ सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांनी डॉ समीहर खांडरे याची निवड केली.या निवडीबद्दलत् याचे अभिनंदन करुण राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या डॉ सेल च्या माध्यमातून प्रश्न सोडविन्यासाठी मित्रमंडळ व परिवार शुभेच्छा देण्यातआल्या आहेत





