41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ स्वभिमान बचत फाऊंडेशन मोहाडी द्वारे अनेक ठिकाणी वृक्षारोपण

स्वभिमान बचत फाऊंडेशन मोहाडी द्वारे अनेक ठिकाणी वृक्षारोपण

0
35

blank

गोरेगांव,दि.16- तालुकातील मोहाडी येतील सामाजिक संगठन स्वभिमान बचत फाऊंडेशन द्वारे 15ऑगष्ट स्वतंत्रता दिनानिमित्त गांवात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करूण सामाजिक बांधलकी जपण्याचे कार्य केले.
शुद्ध वातावरण पाहिजे असेल तर जास्तीत जास्त झाडे लावले पाहिजे,यांची जाणीव ठेऊन आज स्वभिमान बचत फाऊंडेशन द्वारे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.
यावेळी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री नरेन्द्र कुमार चौरागडे, सचिव श्री वाय एफ पटले सर, उपाध्यक्ष भाऊलाल चौव्हाण ,संघटक हिरालाल महाजन, जागेश्वर पटले,प्रमानंद तिरेले,श्रीराम पारधी,धु्र्वराज पटले,योगराज भोयर,तेजलाल कावडे, विनोद जायसवाल,वामनराव गोलंगे,खेमराज वाकले, राधेश्याम पारधी, छगनलाल धपाडे,पुरणलाल ठाकरे, तेजराम चाचेरे, योगेश्वर पटले आदी सदस्य गण उपस्थित राहुन सहकार्य केले.