गोंदिया– गेल्या अनेक दिवसांपासून गोंदिया विधानसभा मतदार संघातील अनेक विकासकामांच्या भूमिपूजनाबरोबरच लोकार्पण सुद्धा होत आहेत. आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यपद्धतीमुळे गोंदिया विधानसभा मतदारसंघाला नवी ओळख मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आमदार विनोद अग्रवाल यांच्या कामांचा नागरिकांना लाभ मिळत आहे. त्यांचे मूळ उद्दिष्ट केवळ गोंदिया विधानसभेचा लाभ मिळवणे हे नाही, त्यांची भूमिका जनतेचा सेवक म्हणून आहे, म्हणून लोकांच्या प्रत्येक सुख -दु: खात त्यांच्यासोबत राहून ते त्यांचे समर्थन करतात. नुकतेच आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून फुलचूर जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत फुलचूर टोला येथे 1.60 कोटी, 1.50 कोटी, कारंजामध्ये 94.44 लाखांची कामे, भूमिपूजन आणि अशा सुमारे 4 कोटींच्या कामांचा उद्घाटन कार्यक्रम आमदार विनोद अग्रवाल यांनी पूर्ण केला. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थित सर्व गावकरी व कामगारांना संबोधित करताना सांगितले की, आतापर्यंत संपूर्ण गोंदिया विधानसभा मतदारसंघात भेदभावाने विकास कामे झाली आहेत, परंतु आता भेदभावाने नव्हे तर समतेने कामाला गती दिली जाईल. आणि आमदार विनोद अग्रवाल यांनीही विकास कामांसाठी आणि जनतेच्या सेवेत नेहमी तत्पर राहण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, विकास कामांना गती देण्यासाठी आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तुम्हाला जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही मला एका जनतेच्या उमेदवारापासून जनतेचे सेवक बनवले, त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये लोकसेवक निवडायचा आहे. जिल्हा परिषद फुलचूर परिसरांतर्गत आयोजित भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल यांनी असेही बोलले.
या कार्य्रक्रमामध्ये उपस्थित विधायक विनोद अग्रवाल, भाउराव उके जिल्हाध्यक्ष जनता की पार्टी, छत्रपाल तुरकर तालुकाध्यक्ष गोंदिया ग्रामीण जनता की पार्टी (चाबी संघटन) मुनेश रहांगडाले, कोषाध्यक्ष जनता की पार्टी, युवानेता रोहित अग्रवाल जिल्हा परिषद फुलचुर क्षेत्र च्या अंतर्गत कारंजा, फुलचुर, फुलचुरटोला च्या भूमिपूजन एंव लोकार्पण समारोह मध्ये कोमल धोटे सरपंच, फुलचुरटोला, सौ.धनवंता उपराड़े सरपंच कारंजा, मिलन रामटेककर सरपंच फुलचुर, यांच्या अध्यक्षता मध्ये संपन्न झाला. तसेच प्रामुख्याने सुभानराव रहांगडाले संचालक खरेदी विक्री संस्था गोंदिया, सुरेस सोनवाने उपसरपंच फुलचुर, दामोदर खांडवाहे, ग्रामपंचायत सदस्य सुकचंदजी येडे, दुर्गाप्रसाद नागपुरे, सुमित शेन्डे , सरस्वती नागपुरे, सुनिता लिल्हारे, रविकांता नागपुरे, दुर्गा राउत,सिंधु राउत, किरण पटले तथा विषेश अतिथी: राजेशजी अंबुले, अध्यक्ष, तं.मु.स. फुलचुर , मोरेश्वर नागपुरे,उपाध्यक्ष सेवा सह. संस्था. फुलचुर, अनिल रहांगडाले, मोनू पारधी , दिलीप सोनवाने, सिताराम बिसेन, शंभूलाल बिसेन , गुणवंतराव भांडारकर, मुन्ना येळे, श्रीराम भुजाडे, कल्पनाबाई कुभरे, रामसिंग लिल्हारे,आशाबाई फुलसुंगे, बालचंद गौतम, रामेश्वर बघेले , शिवनारायण नागपुरे, सेवकराम बंसोड़,कृष्णा बिसेन, धनलाल बिसेन, प्रितमलाल बिसेन, गजानन बघेले, धनेश्वरी काळसर्पे उपसरपंच: दिनेशजी चित्रा, ग्रा.प. सदस्य: श्याम कावळे, रवि बोधानी, आकाश प्रधान,जिवनलाल बंसोड, इंदिराबाई कटरे, भारती महेश गावंडे, उषा देवेंद्र बावनकर, पफरहा अंजुम शेख,सोनल राजकुमार जीवनजा, सुनीता महेंद्र मुरकूटे, समीता कलाम पठाण विषेश अतिथी: दिलीप खंडेलवाल, परमेश्वर लिचडे, महेंद्र सोनवाने, प्रदिप दहीकर, अनिल माहूले,मोहन भांडारकर, नितीन रहांगडाल, अरविंद रामटेके, डा. उके वसंतद्ध, श्रवन ठकरानी, रुपेश हरचंदानी सेवक गि-हेपुंजे, गुणेश्वर पटले, मजहर शेख सुलतान पठाण, फरहानभाई, सुपफी अब्दुल क्रयुम आसवी, उपसरपंच: श्री. महेंन्द्र शहारे ग्रा.प. सदस्य: प्रकाश ब्रम्हपुरे, सौ.भाविका रंगारी, सौ. सुनिता नागपुरे, कपुरचंद रंगारी, सौ. सुनिता उके, सौ.वनमाला बडोले, गजानन नागपुरे, श्रीमती रेवंता मडावी, सौ.गिताबाई उइके, लिखीराम बन्नोटे, सौ. सकुनबाई कोठवार, महादेव ताराम विषेश अतिथीः विठ्ठलरावजी हरडे, मितारामजी हरडे, दिनेशजी रहमतकर, अरविंदजी हरडे, नोकचंदजी कापसे, देवेन्द्रजी नागपुरे, राजहंसजी लिल्हारे,राजकुमारजी पेशने, गोपालजी हजारे, सौ. शोभाबाई पंधरे, पुर्व प.स.स., सौ. मंगलाताई रणदिवे, पुर्व सरपंच, राजेंन्द्रजी बघेले, कौशल्याबाई कोहळे, मायाबाई ठाकरे, दिनेशजी ताराम, डा. संजुजी उके, राजुजी शहारे, सुभाषजी मडावी, जयप्रकाशजी मडावी, यशवंतजी रणदिवे, देवचंदजी उईके, टाईमलालजी ताराम, विजय रहमतकर, दिनेशजी मदारकर,भोजराजजी मेश्राम, मिनाश्री बागडे, सीमा साखरे, अरुणजी लांजेवार, जनाबाई राउत, रायनबाई शेदरे, डा. संजुजी उके, राजुजी मडावी, वनीता खेडीकर, सुनीता गराडे आम्रपाली उके फुलचुर ग्राम पंचायत सदस्य इत्यादि उपस्थित होते.





