35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र समीर सहाय यांनी घेतली राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

समीर सहाय यांनी घेतली राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

0
48

blank

मुंबई, दि. 12 : श्री. समीर सहाय यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री.समीर सहाय यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

blank