41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता गोरेगावजवळ एसटी बसचा अपघात 3 जखमीना रुग्णालयात हलवले

गोरेगावजवळ एसटी बसचा अपघात 3 जखमीना रुग्णालयात हलवले

0
197

blank

गोरेगाव,दि.01- गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 253वर गोरेगाव तालुक्यातील ढिमरटोली गावाजऴ आज सकाळच्या सुमारास राज्य परिवहन आगाराची गोंदिया नागपूर बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली.सदर  बस क्रमांक mh07 सी 9147 गोंदियाहून नागपूरला जात होती,यात 30 प्रवासी होते.3 प्रवासी जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.वेगाने येत असलेल्या एका दुचाकी वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला.

blank